#D PHARMA #MARATHI #मराठी #d pharma #d pharma deploma # D PHARMA DETAILS #D PHARMA MAHITI #D PHARMA DIPLOMA DETAILS # D PHARMA #DIPLOMA #CHEMICAL #PHARMA #PHARMACIST #HAZ #CHEM #CHEM INDUSTRIES #MUMBAI #MAHARASHTRA #MARATHI
डी फार्म म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी, हा दोन वर्षाचा कोर्स आहे. जो बारावी (१०+२) विज्ञान शाखेतून पूर्ण केल्यावर करता येतो. डी फार्म पूर्ण झाल्यावर तुम्ही डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला बी फॉर्म साठी प्रवेश घेऊ शकता. डी फार्म पूर्ण झाल्यावर तुम्हीं फार्मसिस्ट होता. त्यासाठी तुम्हाला फार्मसी काउन्सिल मध्ये रजिस्टर व्हावे लागते.
डी फार्म ही एन्ट्री स्तरावरील फार्मसी तील तिसरी पदवी आहे.
तुम्हीं डी फार्म व फार्म डी मध्ये गोंधळून जाऊ नका डी फार्म म्हणेजे डिप्लोमा इन फार्मसी आणि फार्म डी म्हणजे डॉक्टरेट इन फार्मसी हा पोस्ट ग्रज्यूएट कोर्स आहे. तर डी फार्म हा एक दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे.
फार्मसी म्हणजे फक्त औषधांचं दुकान नव्हे. संशोधन क्षेत्रातही फार्मसीचं खूप मोठं योगदान आहे. फक्त आयटी कंपनी म्हणून ओळख असणार्या कंपन्यासुध्दा औषधीनिर्मितीकडे वळत आहेत. या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण होतायत. फार्मसी कोर्स केल्यावर मेडिकल शॉप उघडायचं असं नव्हे या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. फार्मसीमध्ये फार्म डी हा नवीन हा कोर्सही येऊ घातला आहे. जगाच्या नकाशात औषधनिर्मित क्षेत्रात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. सर्वात स्वस्त औषध पुरवठादार म्हणून भारताची ओळख आहे. दुर्धर समजल्या जाणार्या विविध औषधांवर देखील भारतात यशस्वी संशोधन होत आहे. आरोग्यविषयक सॉफ्टेवेअर विकसित होत आहे. त्यामुळे फार्मसी म्हणजे फक्त औषधाचे दुकान ही ओळख आता नाहीशी होत आहे. परदेशांत डॉक्टर पेशंटला औषधे लिहून देत नाहित.
डी. फार्म – बारावीनंतर डिप्लोमा फार्मसी करता येते. दोन वर्षाचा हो कोर्स असतो. डिप्लोमा फार्मसी हे त्या क्षेत्रातील प्राथमीक शिक्षण असल्याने ज्यांना बारावीत कमी गुण आले आहेत, त्यांनी डिप्लोमाचा विचार करायला काही हरकत नाही. डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर पदवीच्या दुसर्या वर्षाला प्रवेश मिळतो. मेडिकल रिप्रेझेंटिव्ह आणि फार्मसीचे दुकान या संधी असतात.
बी. फार्म – बारावीनंतर चार वर्षाचा हा कोर्स आहे. या कोर्सनंतर डिप्लोमा फार्मसीच्या विध्यार्थ्याना शिकवता येते. औषधनिर्मिती कंपनीमध्ये नोकरीच्या संधी असतात. कंपनीमध्ये विविध शाखांमध्ये काम करता येते.
डी फार्मा कोर्स काय आहे .
डी फार्मा काय आहे
डी फार्मा चे महत्व
डी फार्मा ची माहिती
डी फार्मा कोर्से
डी फार्मा
डी फार्मा जॉब
डी फार्मा उपलब्धता
10 nuntar konte vishay ghyave –
१० वि नंतर कोणते विषय घ्यावे –
nursing all details –
Nursing mahiti –
MERCHANT NAVY –
YUG JEEV
yugjeev
YUGJEEV
yug jeev
yug …
source