I will be completing the full BSW / MSW course on this channel soon. Watch the video and keep sending. And keep subscribing. That means our team will be encouraged.
या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी विविध मार्गदर्शन करणारे व्हिडिओ बनवत आहोत. तसेच निघणारे विविध नोकरीच्या जागा बद्दल माहिती देत आहोत. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला समाजकार्याची शिक्षण दिले जाईल. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे इतिहास भूगोल या विषयाचे सुद्धा शिक्षण देण्यात येत आहे. तरी आपण या चॅनलला सबस्क्राईब आम्हाला साथ द्यावी व आमचे व्हिडिओ सतत पाहत रहावे.shrinivasbhange1441@gmail.com#MSWcourse#socialwork#whatisMSW#socialworkacademy#
msw बदल अधिक माहिती साठी व्हिडिओ पहा
MSW करुन नोकरी मिळेल का . व्हिडिओ नक्की पहा
MSW करताय तर पुढे काय होणार ? व्हिडिओ नक्की पहा
MSW मध्ये काय शिकवले जाते.
समाज कार्याच्या भुमिका
समाज कार्याच्या भुमिका BSW म्हणजे नेमकं काय ? समाजकार्यकर्त्याची भूमिका समाज कार्याची प्रक्रीया MPSC म्हणजे नेमकं काय ? MSW क्या हे ? समाजकार्याची व्याख्या समाजकार्याचे उद्देश MSW नंतर नोकरी मिळाते का ? MSW करताय तर पुढे काय ? BSW / MSW मध्ये काय शिकवले जाते ? समाजकार्याचे वैशिष्ट्ये काय ? समाजकल्याणाच्या सुविधा BSW कोर्स
source